आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 9 october 2025
आज आहे ९ ऑक्टोबर २०२५. १६ ऑक्टोबर पर्यंत पाऊस येणार नाही, हि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये 16,17 ऑक्टोबर दरम्यान थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात नसणार, मोठा पाऊस नसणार, फक्त आंध्रप्रदेश,तामिळनाडू,कर्नाटक,तेलंगणा या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे, त्यामुळे सीमालगतचे जिल्हे यवतमाळ,लातूर,नांदेड.हिंगोली,परभणी,धाराशिव,सोलापूर,सांगली,सातारा या जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण जास्त राहणार. राज्यामध्ये यावर्षी दिपालीत पाऊस येणार आहे, […]
आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 9 october 2025 Read More »









